आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याने पती अभिषेकसोबत केले Outing, पोहोचली सिनेमा बघायला, PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिषेक बच्चनने सोमवारी रात्री ऐश्वर्यासोबत आउटिंग केले. हे कपल एकत्र सिनेमा बघायला पोहोचले होते. यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांच्यासोबत दिसले.
सिनेमा बघून बाहेर पडलेला अभिषेक कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने व्हाइट टीशर्ट, रेड जॅकेट आणि ब्लू जीन्स घातली होती. तर दुसरीकडे ऐश्वर्या ब्लॅक कुर्ता आणि रेड लेगिंग्समध्ये दिसली. बंटी वालियासुद्धा यावेळी दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिषेक-ऐश्वर्याची आउटिंगची छायाचित्रे...