आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INTERVIEW: आराध्याचा रडण्याचा आवाज ऐकून अभिषेक होतो दुःखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मुलगी आराध्यासोबत अभिषेक बच्चन)
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन दरवर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करत असतो. ऐकिवात आहे, की पत्नी ऐश्वर्याने त्याच्यासाठी एका सरप्राईज बर्थडे पार्टीचे आयोजन केले आहे. यासाठी ऐश्वर्याने आपल्या आगामी 'जज्बा'च्या या सिनेमाच्या शूटिंगपासून एका दिवसाची सुटी घेतली आहे. अभिषेकच्या वाढदिवसाचे आणि इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधींनी त्याच्यासोबत खास बातचीत केली. या मुलाखतीत अभिषेकने त्याचे व्यक्तिमत्त्व आणि लाइफस्टाइलविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
तुला कोणता आवाज आवडतो?
- आराध्याच्या हसण्याचा.
तुला वाईट कधी वाटतं?
- आराध्याचे रडणे बघून मी दुःखी होतो.
एक असा प्रश्न जो तुला समीक्षकांना विचारावासा वाटतो ?
- मी स्वतःला इम्प्रूव्ह कसे करु शकतो.
सेलिब्रिटींमध्ये तुझे क्रश कुणावर होते ?
-झीनत अमान. मी बालपणापासून त्यांचा चाहता आहे आणि त्या नेहमीच माझ्या क्रश राहतील.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अभिषेकने आणखी कोणकोणत्या गोष्टी शेअर केल्या...