आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See The Pics Of Bollywood Superstar Shahrukh Khan

शाहरुखची हुबेहुब कॉपी आहे त्याचा लाडका मुलगा अबराम, पाहा SRKचे बालपणीचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खानचे बालपणीचे छायाचित्र, दुस-या छायाचित्रात शाहरुख मुलगा अबरामसोबत)
मुंबईः ईद-अल-अदाच्या निमित्ताने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबरामचे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर शेअर केले. अबराम शाहरुखच्या मांडीवर बसला असून त्याच्या हातात खेळणी दिसत आहेत. शाहरुखने पहिल्यांच आपल्या मुलाचे छायाचित्र ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक केले आहे.
विशेष म्हणजे अबराम अगदी हुबेहुब त्याच्या वडिलांप्रमाणेच दिसतोय. शाहरुखचे बालपणीचे छायाचित्र बघितले असता, हे तुमच्या लक्षात येईल. शाहरुखचे बालपणीचे छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सवरील शाहरुखचे चाहतेसुद्धा अबरामला शाहरुखची हुबेहुब कॉपी असल्याचे् म्हणत आहेत. विश्वास बसत नसेल, तर वरील छायाचित्र बघून तुम्हीच ठरवा अबराम शाहरुखची कॉपी आहे की नाही?
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुख खानची बालपणीची छायाचित्रे...