आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Akshay Kumar A Simple Man Sushant Singh Rajput

अभिनेता अक्षय कुमार हा तर साधा माणूस - सुशांत सिंह राजपूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अक्षयकुमार हा अतिशय साधा माणूस असून तो सुपरस्टार असल्याचा आव कधीही आणत नाही, असे मत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने व्यक्त केले आहे. सुशांत सध्या अक्षयसोबत बेबी या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.