आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ashutosh Rana In Divyamarathi Office In Aurangabad

आशुतोष म्हणतो, महाराष्ट्रात उत्तम साहित्यिक आणि रसिकही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1994 मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या सिनेमांतून दर्जेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. अतिशय चोखंदळपणे भूमिका निवडणारा आणि तितक्याच ताकदीने ती सर्वांपुढे मांडणार्‍या आशुतोषने आता मराठी चित्रपटसृ़ष्टीत पदार्पण केले आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'येडा' हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. याच निमित्ताने आशुतोषने मंगळवारी (16 एप्रिल) दै. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली.

यावेळी अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल त्याने दिलखुलासपणे मत मांडले. ते त्याच्याच शब्दांत..