आज दसरा अर्थातच वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टी मत करतात. ज्याप्रकारे रामाने रावणाचा वध करून असत्यावर सत्याची वियज मिळवला होता. तसेच, चित्र बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दाखवण्यात आले आहे. सिनेमातील खलनायक एका प्रकारे रावणाचीच भूमिका साकारतात. परंतु अखेर त्यांना नायकाच्या हातून पराभव स्वीकारावा लागतो.
मात्र सिनेमातील खलनायकांना अंदाज पाहण्यासारखा असतो. त्यांची स्टाइल, त्यांचा अंदाज, त्यांचे संवाद आणि वेशभूषा
आपल्याला आकर्षित करणारी असते. 'अग्निपथ'मध्ये संजय दत्तने खलनायकाचे पात्र साकारले होते. 'एक व्हिलेन'मध्ये रितेश देशमुख खूपच वेगळ्य अवतारात दिसून आला होता. 'क्रिश 3'मध्ये विवेक ओबेरॉय, 'दबंग'मध्ये सोनू सुद, 'दबंग 2'मध्ये प्रकाश राजसह इतर सिनेमांमध्ये खलनायक प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडतात. आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून रुपेरी पडद्यावर 'रावणा'च्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'रावण' अर्थातच खलनायकाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्यांची छायाचित्रे...