आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PRIVATE PICS: पाहा, बहिणींबरोबर मस्तीत दंग असणा-या बिपाशाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा बिपाशाचा फेवरेट हॉलिडे स्पॉट आहे. बिपाशाला शुटिंगमधून सुटी मिळताच ती हॉलिडे एन्जॉय करायला फॅमिली किंवा फ्रेंड्सबरोबर गोव्यात जात असते. यावेळी बिपाशा आपल्या बहिणींबरोबर पावसाची मजा लुटायला गोव्याला गेली आहे.बिपाशाला दोन बहीणी आहेत. मोठी बहीण बिदीशा आणि छोटी बहीण विजायता. विजायता सध्या लंडनमध्ये शिकत आहेत. अलिकडेच विजायता लंडनहून मुंबईला आली आहे. म्हणूनच बिपाशाने आपल्या बहीणींसह गोव्यात सुटी एन्जॉय करायचे ठरवले.
तिन्ही बहीणी गोव्यात शॉपिंग, सर्फिंग आणि पार्टी करत आहेत.
पाहा, बहिणींबरोबर मजामस्ती करणा-या बिपाशाची ही खास छायाचित्रे...