आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Gehna Vashist Beaten For Wearing Bikani With India In Pics

IN PICS: तिरंगा गुंडाळून फोटोशूट करणा-या या मॉडेलची लोकांनी केली धुलाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री गहना वशिष्टला मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. गहनाने केलेल्या एका बिकनी फोटोशूटमुळे हे सामाजिक कार्यकर्ते चिडले होते. या फोटोशूटमध्ये गहनाने चक्क तिरंगा अंगाला गुंडाळलेला दिसतोय.
काही दिवसांपूर्वी वीणा मलिकच्या 'दाल में कुछ काला है' या चित्रपटातल्या आयटम साँगमध्ये गहना झळकली होती.
लोकांच्या रागाला गहना कशी सामोरे गेली हे पाहा, या छायाचित्रांमध्ये...