आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अगदी सामान्य तरुणींसारखी दिसते राणी मुखर्जी, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री राणी मुखर्जी)
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी' सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला. महिला केंद्रित या सिनेमात राणी टफ लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात ती विना मेकअप दिसली आहे.
तसं पाहता, ऑन स्क्रिन अभिनेत्री मेकअपमध्येच झळकतात, मात्र आपल्या भूमिकेच्या मागणीनुसार कधी कधी त्या विना मेकअप काम करण्यासाठी तयार असतात.
पडद्यावर ग्लॅमरस दिसणा-या अभिनेत्री विना मेकअप मात्र अगदी सामान्य तरुणींप्रमाणे दिसतात. सिनेमांव्यतिरिक्त अवॉर्ड फंक्शन्स, पार्टीमध्येसुद्धा त्यांचा ग्लॅमरस लूक बघायला मिळत असतो. मात्र अनेकदा एअरपोर्टवर अभिनेत्री विना मेकअप कॅमे-यात कैद होतात.
'मर्दानी' या सिनेमात अगदी साध्या रुपात झळकलेली राणी अनेकदा विना मेकअप दिसली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा राणी विदाउट मेकअप कशी दिसते...