आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Veteran Actress Reena Roy Love Life And Marriage Struggle

B\'day: अभिनेत्यावर प्रेम, पाकिस्तानी खेळाडूसोबत लग्न, जाणून घ्या रीना रॉयचा भूतकाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः शत्रुघ्न सिन्हा आणि मोहसिनसोबत रीना रॉय)
80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.
या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे रीना रॉय. आज रीना रॉय हिने आपल्या वयाची 57वर्षे पूर्ण केली आहेत. 7 जानेवारी 1957 रोजी झाला. आज रीना हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या भूतकाळाविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आता रीना रॉय आहे तरी कुठे...