आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sharmila Shinde Birthday Celebration On Set

\'पुढचं पाऊल\'च्या सेटवर झाला रुपालीचा बर्थ डे सेलिब्रेट, पाहा सेलिब्रेशनचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'पुढचं पाऊल'. या मालिकेत रुपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिचा 5 एप्रिल रोजी वाढदिवस होता. मालिकेच्या टीमने सेटवर थाटात रुपाली उर्फ शर्मिलाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शर्मिलासाठी खास केक मागवण्यात आला होता. मालिकेतील तिच्या सहकलाकरांनी आणि संपूर्ण टीमने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यासाठी हा दिवस स्पेशल बनवला. यावेळी सर्वांनी मिळून शर्मिलाला एक खास गिफ्टसुद्धा दिले.

सहका-यांनी दिलेल्या प्रेमामुळे शर्मिला खूप भावूक झाली होती. यंदाचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला, असे मत तिने यावेळी व्यक्त केले.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शर्मिलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा पढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर झालेल्या शर्मिलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनची खास झलक...