आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shruti Hassan Photoshoot For Filmfare Magazine For February 2015

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: श्रुती हसनने केले HOT फोटोशूट, पाहा कशा कैद झाल्या तिच्या अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने अलीकडेच फिल्मफेअर मासिकसाठी बोल्ड फोटोशूट केले. श्रुतीने हे फोटोशूट फेब्रुवारी 2015च्या अंकासाठी केले आहे. मासिकाच्या कव्हरवर श्रुती खूप हॉट आणि आकर्षक दिसतेय. श्रुतीला हे फोटोशूट फिल्मी करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये तिने डिझाइनर गौरव गुप्ताने डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले आहेत. यामध्ये श्रुती सुंदर तर दिसतेच आहे, सोबतच तिचे वेगळे हावभावसुध्दा कॅमे-यात टिपले गेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रुती हसनचे आकर्षित करणारे फोटोशूट...