आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sonam Kapoor At The Giorgio Armani’S Fashion Show

फ्रान्स फॅशन वीकमध्ये सोनमचा दिसला ग्लॅमरस LOOK, पाहा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सोनम कपूर)
मुंबई- अभिनेत्री सोनम कपूर सध्या बहीण रिया कपूरसोबत फ्रान्समध्ये आहे. तिने पॅरिस हट कूटुर फॅशन वीक (Haute Couture Fashion Week)मध्ये सहभाग नोंदवला.
सोनमला या इव्हेंटसाठी डिझाइनर जियोर्जियो अरमानीने आमंत्रित केले होते. अरमानीने फॅशन वीकदरम्यान स्प्रिंग 2015 कूटुर कलेक्शन प्रेजेंट केले. सोनम यावेळी अरमानी कलेक्शनचे plunging neckline ड्रेसमध्ये दिसली. ती या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली. तिने ड्रेसवर मॅचिंग इअरिंग्स आणि T bar सँडल घातलेली होती. सोनम इव्हेंटमध्ये सर्वात पुढे बसलेली होती. ती बहीण रियासोबत चार दिवस येथे उपस्थित राहणार आहे.
सोनम कपूर अलीकडेच 'डॉली की डोली' रिलीज झाला. त्यामध्ये तिने 'लुटेरी दुल्हन'चे पात्र साकारले. सिनेमाने बॉक्स ऑफिवर 15 कोटींचा व्यवसाय केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पॅरिस हट कुटूर फॅशन वीकमध्ये पोहोचलेल्या सोनमचे फोटो...