आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sunny Leone At The Adiction Deo Contest Grand Finale

पती डेनिअलसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली सनी लिओन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने शनिवारी (20 डिसेंबर) मुंबईमध्ये आयोजित केलेल्या अॅडिक्शन डियोच्या ग्रँड फिनालेमध्ये उपस्थिती लावली. सनीसोबत तिचा पती डेनियलसुध्दा दिसला.
शनिवारी (20 डिसेंबर) मुंबईमध्ये अॅडिक्शन डियो स्पर्धेचा ग्रँड फिलाने झाला. या इव्हेंटमध्ये सनी लिओन आपल्या पतीसोबत सामील झाली. सनीने यावेळी स्पर्धकांची भेट घेतली. सनी मॅनकाइंडची ब्रँड अॅम्बेसडर आहे. तिने अलीकडेच अॅडिक्शन डिओसाठी एक जाहिरात शूट केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पतीसोबत पोहोचलेल्या सनीची छायाचित्रे...