आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Enjoy With Husband At Valentine Day In Frozen Lake

सनीने पतीसोबत खूपच रोमँटिक पध्दतीने सेलिब्रेट केला \'व्हॅलेंटाइन डे\', पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रुपेरी पदड्यावर आपल्या अंदानी घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. 'एक पहिली लीला'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सनी ट्रेंडमध्ये आली आहे. सोबतच, ती आणखी एक गोष्टीने चर्चेत आली आहे. सनी आपला पती डेनिअल वेबरसोबत व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करताना दिसली. दोघांनी कॅनाडाच्या फ्रोझन लेकवर दोघांनी धमाल-मस्ती तर केलीच, सोबतच स्केटींगचासुध्दा आनंद लुटला.
सनी जेव्हा डेनिअलसोबत आइस स्केटींग करत होती, तेव्हा तिचा तोल गेला होता. तिने खाली वाकून तोल सांभाळला. यावेळी सनी ब्लू जीन्स, ब्लॅक लांग ब्लेजरमध्ये दिसली डेनिअल स्केटींगमध्ये एक्सपर्ट असल्याचे दिसून आला आणि त्याने सनीला सांभाळले.
सनीने टि्वटरवर काही फोटो पोस्ट करून लिहिले, 'I think we are almost ready for skating with the Stars! not sure if we'll make the first round.Not that graceful! Lol.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीसाठी रोमँटिक ठरलेल्या व्हॅलेंटाइन डेची छायाचित्रे...