(दुर्गा पूजेत आई तनुजासोबत तनिषा)
मुंबईः सर्वसामान्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा भक्तिभावाने माता दुर्गेची पूजाअर्चा करत आहे. मंगळवारी अभिनेत्री तनिषा मुखर्जी आई तनुजासोबत मुंबईतील एका दुर्गा पंडालमध्ये पूजेसाठी पोहोचली होती.
सरबोजनिन दुर्गा पूजा मंडालमध्ये मुखर्जी कुटुंब दरवर्षी सहभागी होत असते. यावर्षी तनुजा
आपल्या मुलीसह पोहोचल्या होत्या. याशिवाय तनिषाची चुलत बहीण शरबानी मुखर्जी तिचे पती सम्राट मुखर्जींसोबत सहभागी झाली होती. याशिवाय उषा उत्थुप आणि कॉमेडियन
कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी सुमोना चक्रवर्तीसुद्धा सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलेब्सची छायाचित्रे...