आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे माजी मिस यूनिव्हर्स इंडिया, इव्हेंटमध्ये दिसला बॅकलेस अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उवर्शी रौतेला)
मुंबई- लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री उवर्शी रौतेला बुधवारी (28 जानेवारी) टॉप गिअर अवॉर्ड्स (Top Gear Awards) शोमध्ये सामील झाली. या इव्हेंटमध्ये तिच्यासह अनेक सेलेब्ससुध्दा उपस्थित होते.
अवॉर्ड शोमध्ये उवर्शी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक-सिल्वर शॉर्ट बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. सोबतच तिने ड्रेसला मॅचिंग सँडल आणि इअरिंग्स घातलेली होती. इव्हेंटदरम्यान तिने बाईक आणि कारसोबत काही पोज दिल्या. उवर्शीने 'सिंह साहब द ग्रेट' सिनेमातून पदर्पण केले होते. यामध्ये तिने सनी देओलसोबत काम केले होते. 2012मध्ये मिस यूनिव्हर्स इंडियाचा किताब नावी केल्यानंतर उवर्शी चर्चेत आली होती.
अलीकडेच, उवर्शी मिड-डे ट्रॉफी इव्हेंटमध्ये सामील झाली होती. येथे तिच्यासोबत सोनम कपूर आणि रणदीप हुड्डासुध्दा दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टॉप गिअर अवॉर्डमधील उवर्शीची छायाचित्रे...