आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणा मलिकने केली मानधनात कपात

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र एवढी प्रसिद्धी एकवटूनसुद्धआ बी टाऊनमध्ये वीणाला हवं तसं यश मिळालेलं नाही.
भरपूर स्ट्रगल करुनही वीणाच्या हाती काही खास ऑफर्स येत नाही आहेत. याच कारणामुळे वीणाने चक्क आता आपल्या मानधनातच कपात केली आहे. आता वीणाने साईनिंग अमाउंट कमी घ्यायचं ठरवलं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, वीणाने नुकताच एक सिनेमा साईन केला आहे. या नव्या सिनेमासाठी वीणाने फक्त एक लाख रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. पैशाच्या अडचणीमुळे वीणाने एवढं कमी मानधन घेतलं असेल का, हे तर तिचं तिलाच ठाऊक, मात्र कमी मानधन घेतल्यामुळेसुद्धा वीणा पुन्हा एकदा चर्चेत आली हे नक्की.
'छन्‍नो' बनून वीणा मलिकने लगावले जोरदार ठुमके (व्हिडिओ)
वीणा मलिकची डॉली बिंद्राला जीवे मारण्‍याची धमकी ?
वीणा मलिकचां गा-हाणा..