(अभिनेत्री भुवनेश्वर आणि श्वेता बसू प्रसाद)
मुंबई: सिनेमा अभिनेत्री श्वेता बसू प्रसादला हैदराबाद पोलिसांनी एका सेक्स रॅकेट प्रकरणात रविवारी (31 ऑगस्ट) अटक केली आहे. 2002मध्ये रिलीज झालेल्या शबाना आझमी यांच्या 'मकडी' सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारणा-या श्वेता प्रसादने बरीच लोकप्रियता मिळवली होती. श्वेता अशी एकमेव अभिनेत्री नाहीये जिने असे पाऊल उचलले आहे. यापूर्वीसुध्दा अनेक अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्या आहेत.
रविवारी हैदराबाद पोलिसांनी शहरातील बंजारा हिल्स परिसरातील रेप्युटेड हॉटेलमध्ये धाड टाकल्यानंतर श्वेता बसू प्रसादला रंगेहात पडकले. सूत्रांच्या सांगण्यानुसार, एका व्यक्तीने त्यांना या हॉटेलमध्ये चालू असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली. याविषयी अधिक माहिती पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येणार असल्याचे कळते. या रिपोर्टमध्ये आम्ही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. विशेष: यामध्ये सर्वाधिक दाक्षिणात्य अभिनेत्रींचा सामावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर 9 अभिनेत्री ज्या यापूर्वी सापल्या आहेत सेक्स रॅकेट प्रकरणात...