आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यापासून ते सोनाक्षीपर्यंत, या 4 अभिनेत्रींनी कमी केले वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीश फॅशन डिझाइनर एलेंक्जेंड्रा शलमनने अलीकडेच सांगितले, की बॉलिवूड अभिनेत्री आपले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात प्रकृतीला संकटात टाकत आहेत. अनेक अभिनेत्रींनी स्लिम दिसण्यासाठी लठ्ठपणा कमी केला आहे.
ऐश्वर्या राच बच्चनला 'धूम 2' सिनेमासाठी दहा किलो वजन घटवण्यास सांगितले होते. तेव्हा तिला आपल्या प्रकृतीची आणि स्लिम दिसण्याचे महत्व समजले होते. ऐश्वर्या आई झाल्यापासून सिनेमामधून बाहेर राहण्याचे कारण वाढते वजनसुध्दा आहे. अ‍ॅड गुरू प्रल्हाद कक्कडसुध्दा तिचे वजन कमी करण्याच्या बाबतीत अनेकदा बोलले आहेत. ऐश्वर्याने सध्या तिचे बरेच वजन घटवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दुस-या अभिनेत्रींविषयी...