आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MMS स्कँडलमध्ये अडकली होती मोना सिंग, या अभिनेत्रींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ झाले आहेत लीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- मोना सिंह)
2003मध्ये 'जस्सी जैसा कोई नही' या टीव्ही मालिकेतून साध्या-सिंपल लूकच्या मोनाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. ती सध्या टीव्ही जगापासून दूर आहे. मोनाता आज (8 ऑक्टोबर) 33वा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी सोनी चॅनलवर प्रसारित होणा-या 'एन्टरटेन्मेट के लिए कुछ भी करेगा' हा शो तिने होस्ट केला होता.
मागील वर्षी ती 'क्या हुआ तेरा वादा' मालिकेत दिसली होती. त्याचवेळी तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओमध्ये मोना विवस्त्र अवस्थेत दिसली होती, असे सांगितले जाते. काही क्षणांतच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
मात्र, मोना सिंगने या व्हिडिओला बनावट म्हणून गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा सक्षमरित्या सामना करून मोनाने सांगितले होते, 'ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे, की कुणी मॉर्फिंगच्या माध्यमातून दुस-या कुणाच्या बॉडीवर माझा चेहरा लावून खळबळ माजवत आहे.'
मोनाच्या सांगण्यानुसार, 'लोकांना समजायला हवे, की स्टारपूर्वी मी एक सामान्य महिला आहे. तिच्या प्रतिमेला अशाप्रकारे नुकसान पोहोचवले जात आहे.'
मोनासारख्या अनेक टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या वादग्रस्त व्हिडिओमुळे वादात अडकल्या आहेत. या अभिनेत्रींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...