आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here The List Of Some Bollywood Actresses Who Remain Unmarried In Her Life.

भेटा बी टाऊनच्या अशा अभिनेत्रींना ज्या प्रेमभंगानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः अभिनेत्री नंदा, आशा पारेख आणि सुलक्षणा पंडीत)

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. काहींचे प्रेम यशस्वी होते, तर काहींना प्रेमभंगाला सामोरे जावे लागते. हिंदी सिनेसृष्टीतील काही नायिका अशा आहेत, ज्यांचे एखाद्यावर प्रेम जडले खरे, मात्र ते नाते पुढे जाऊ शकले नाही आणि त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील अशाच नायिकांविषयी सांगत आहोत, ज्या प्रेमभंगानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या अभिनेत्रींविषयी...