आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Roy Kapur And Parineeti Chopra 'FOOD YATRA' Over

आदित्य-परिणीच्या FOOD YATRAचा झाला समारोप, पाहा प्रवासादरम्यानचे PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्रा)
मुंबईः आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी 'दावत-ए-इश्क' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. 'फूड यात्रे'चे आयोजन करुन या सिनेमाचे हटके पद्धतीने प्रमोशन करण्यात आले. चंदीगडमध्ये अलीकडेच या फूड यात्रेचा समारोप झाला.
आदित्य आणि परिणीतीच्या पाच दिवसीय या फूड यात्रेचा शुभारंभ 12 सप्टेंबर मुंबईपासून झाला होता. यादरम्यान त्यांनी विविध शहरांना भेटी दिल्या. या शहरांमध्ये सिनेमाचे प्रमोशनल इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ताजमहलसमोर ठेवण्यात आलेले कव्वालीचे सादरीकरण प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या दोघांनीही प्रमोशनदरम्यान ठिकठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
divyamarathi.com या पॅकेजमधून तुम्हाला आदित्य आणि परिणीतीची फूड यात्रा निवडक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फूड यात्रेदरम्यान क्लिक झालेले आदित्य-परिणीतीचे वेगवेगळे
अंदाज..