आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडी गागाच्या अशक्तपणामुळे एल्टन चिंतित!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लेडी गागाच्या बीझी शेड्युलमुळे तिच्या आरोग्यावर त्याचे परीणाम होत असल्याने गीतकार एल्टन जॉनने चिंता व्यक्त केली आहे.
जॉन यांच्या म्हणण्यानुसार, 26 वर्षीय पॉप गायिका गागाच्या अशक्तपणामुळॆ सध्या ते चिंतेत आहेत. एका संकेत स्थळाला जॉन यांनी सांगितले की, ' मी गानाला बघितले आणि विचार केला, ती हे कस काय करू शकते? मी या विषयी तिच्या घरच्यांशी बोललो असता ते देखील या कारणावरून चिंतीत आहेत.
गागा नाजूक आहे, तिला जेव्हा जेवण करायला हवे तेव्हा ती जेवत नाही. ती एक मुलगी असून देखील ती सतत काम करत असते. हे एका मुलीच्या दृष्टीने अवघड आहे. ती एका रात्री डेनमार्क़मध्ये असते तर दुसर्‍या दिवशी रात्री सऊदी अरबमध्ये असते. मला माहीत आहे की, ती अजून बरीच लहान आहे. त्यामुळेच मला चिता वाटत आहे.