आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Alia Bhatt One More Aalia Could Enter In Bollywood

बॉलिवूडमध्ये होऊ शकते आणखी एका आलियाची एंट्री, पाहा पूजा बेदीच्या मुलीचे 22 Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा बेदीच मुलगी आलिया अब्राहम
मुंबई: आलिया भट्टनंतर बॉलिवूडमध्ये लवकरच आणखी एका आलियाचे पदार्पण होऊ शकते. आम्ही सांगत आहोत, अभिनेता कबीर बेदी यांची नात आणि गतकाळातील बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया बेदीविषयी. 17 वर्षांची आलिया अब्राहम सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करत आहे.
मोठ्या पडद्यावर येण्याची तयारी करणारी आलिया छोट्या पडद्यावरील चर्चेतील शो 'मां एक्सचेंज' (2011, सोनी इंटरनॅशनल चॅनल)मध्ये दिसली आहे. या शोमध्ये ती एक स्पर्धक म्हणून आपल्या आईसह दिसली होती. पूजा बेदीने 'जो जीता वही सिकंदर' (1992), 'लुटेरे' (1993),'विषकन्या'(1991), आणि 'आतंक ही आतंक'(1995),सारख्या सिनेमांमधून बॉलीवुडमध्ये नाव कमावले. सोबतच, छोटे पदड्यावरील 'नॉट जस्ट पेज-3' (2004, झूम टीव्ही, अँकर), 'जस्ट पूजा' (2004 झूम टीव्ही, अँकर), 'झलक दिखला जा' (2007, सोनी चॅनल, स्पर्धक), आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी' (2008, कलर्स, स्पर्धक)सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.
टीव्हीवर पूजाला 'बिग बॉस'मध्ये पाचव्या पर्वात स्पर्धकाच्या रुपात दिसली होती. आता आपल्या आईप्रमाणे आलिया ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करू शकते का? हे बघणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आलिया अब्राहमची आणखी 22 छायाचित्रे...