आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahana Deol And Vaibhav Vora Celebrated 1stWedding Anniversary On 2nd Feb

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1st Wedding Ann: अहानाच्या लग्नात थिरकल्या होत्या हेमामालिनी, पाहा लग्नाचा अल्बम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अहाना देओलच्या वेडिंग अल्बममधील निवडक छायाचित्रे)

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओलने 2 फेब्रुवारी रोजी आल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. गेल्यावर्षी म्हणजे 2 फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासोबत अहाना विवाहबद्ध झाली. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. मेंदी, संगीत, हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व काही शाही थाटात पार पडले.
अहानाच्या संगीत सेरेमनीत हेमामालिनी यांनी ताल धरला होता. शिवाय वरातीतदेखील त्या थिरकताना दिसल्या होत्या. अहानाच्या लग्नात बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अहानाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या मेंदी, संगीत, हळदीपासून ते लग्नापर्यंतची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा थाटला पार पडला होता अहाना-वैभवचा लग्नसोहळा...