आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya, Aaradhya Bachchan Bids Goodbye To Cannes

Cannesमधून आराध्याचे आऊटिंग, अ‍ॅशचे बोट पकडून चालताना दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 14 मेपासून चालू असलेल्या 67व्या कान फेस्टिव्हलचे रविवारी (25 मे) समारोह झाला. त्यानंतर सेलिब्रिटी घरी परताना दिसले. माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काल (25 मे) कान एअरपोर्टहून मुंबईसाठी रवाना होताना दिसली. यावेळी तिच्यासोबत आई वृंदा आणि मुलगी आराध्यासुध्दा दिसली.
ऐश्वर्या प्रत्येक वर्षी या फेस्टिव्हलला उपस्थिती लावते. परंतु मागील वर्षीपासून तिची मुलगीसुध्दा या फेस्टिव्हलचे खास आकर्षक केंद्र बनली आहे. मागील वर्षी आराध्या ऐश्वर्याच्या कुशीत दिसली होती. परंतु यंदा आराध्या आईचे बोट पकडून चालताना दिसली. कदाचित आराध्याने पहिल्यांदाच जमीनीवर पाय ठेवले असावे. तसे तिला नेहमी ऐश्वर्याच्या कुशीतच बघितल्या जाते.
कान एअरपोर्टवर आईसह चालताना दिलेली आराध्या सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र होती. प्रत्येकजण तिचे जमीनीवर पडणा-या पाऊलांची झलक कॅमे-यात कैद करण्यासाठी धडपड करत होता. कानहून मुंबईला रवाना झालेल्या ऐश्वर्याची आणि आराध्याची काही छायाचित्रे कॅमे-यात कैद झाली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा ऐश्वर्यासह आराध्याचे खास PICS...