16वे मुंबई फिल्म फेस्टिव्हल (MAMI) 2004 सुरु झाले आहे. 14पासून 12 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणा-या या फेस्टिव्हलचे ओपनिंग ऐश्वर्या राय बच्चनने केले. आठ दिवस चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स सामील होणार आहेत.
ऐश्वर्या या निमित्त ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाची साडी नेसलेली होती. त्यावर गोल्डन-ऑरेन्ज रंगाची बॉर्डर दिसत होती. तिने फेस्टिव्हलच्या ओपनिंगवर सांगितले, 'मी यापूरर्वीसुध्दा येथे आलेले आहे. परंतु आज मीखूप आनंदी आहे. आजचा दिवस खूप खास आहे. आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे, की MAMI फिल्म फेस्टिव्हल आजपासून चालू होत आहे. मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार मानते.'
फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी बॉलिवूडचे अनेक स्टार्स पाहायला मिळाले. दीपिका पदुकोण आणि हुमा कुरेशीसुध्दा या इव्हेंटच्या पहिल्या दिवशी दिसल्या...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या ऐश्वर्याची छायाचित्रे...