आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Receives The 'Icon Of India’ Award

ऐश्वर्या बनली 'आयकॉन ऑफ इंडिया', शारजाहमध्ये मिळाला सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र अरब अमीरातच्या शारजाहमध्ये 9व्या एशिया व्हिजन मूव्ही अवॉर्ड समारंभाची सांगता झाली. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनला हिंदी सिनेमांसाठी तिच्या योगदानासाठी आयकॉन ऑफ इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या समारंभात तिच्या हिट गाण्यांवर डान्सर्सने शानदार परफॉर्मन्स दिला. ऐश्वर्यासुध्दा स्वत:च्या गाण्यांवर ठुमके लावण्याचा मोह आवरला नाही.
ऐश्वर्याने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केलेला होता. हा ड्रेस अबूजानी-संदीप खोसलाने डिझाइन केला आहे. या समारंभात दक्षिणात्य अभिनेता ममूटी आणि धनुषला सन्मानित करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्या राय बच्चनची या समारंभातील काही छायाचित्रे...