आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya rai bachchan spotted with aaradhya again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे वाचवले ऐश्वर्याने आराध्याला कॅमेरांपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर वॉक करून सगळ्यांना थक्क करणारी बॉलिवूड स्टार नुकतीच मुंबईत परतली. यावेळी ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या देखील होती.
विमानतळावर ऐश्वर्याचे जसे आगमन झाले तसे लोकांनी ऐश्वर्याच्या मुलीची एक झलक दिसावी म्हणून अतोनात प्रयत्न केले .परंतू, ऐश्वर्याने पुन्हा एकदा मोठ्या चलाखीने आणि सावधानीने तिच्या मुलील कॅमरांपासून वाचवले. नेहमीप्रमाणॆ यावेळी छायाचित्रकारांना हातात निराशाच आली आहे.
ऐश्वर्याला आणि छोट्या आराध्याला घेण्यासाठी अभिषेक बच्चन यावेळी उपस्थित होता. पाहा ऐश्वर्या राय बच्चनचे विमानतळावरील काही खास छायाचित्र ....