आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याला तोंडपाठ असतात को-स्टार्सचे संवाद, वाचा रंजक गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ब-याच काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच तिच्यासाठी खूप खास आहे. आज ऐश्वर्याचा वाढदिवस आहे. तिने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत.
2015मध्ये 'जज्बा' या सिनेमाद्वारे ती मोठ्या पडद्यावर परतत आहे. संजय गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात तिच्यासोबत इरफान खान मेन लीडमध्ये असेल. ऐश्वर्या शेवटची संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश'मध्ये झळकली होती.
स्मरणशक्ती आहे खूप चांगली...
धूम 2 चे दिग्दर्शक संजय गढवी यांनी ऐश्वर्याविषयीचा एक किस्सा सांगिताल. या सिनेमाच्या सुरुवातीच्या तलवार चोरी करण्याच्या दृश्यात ऐश्वर्याला संवाद नव्हते. मात्र तिला हृतिकचे संवाद तोंडपाठ होते. जेथे-जेथे हृतिक आपले संवाद विसरायचा तिथे तिथे ऐश्वर्या त्याला मदत करत होती.
ऐश्वर्याविषयीच्या आणखी काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...