(गोविंदा- युवीका, ऐश्वर्या आणि रविनासोबत)
मुंबई- 90च्या दशकात
आपल्या कॉमेडी आणि डान्सने लोकांना वेड लावणारा गोविंदाने यशराज फिल्म्सच्या 'किल दिल' सिनेमातून पुनरागमन केले. येत्या दिवसांत त्याचे अनेक सिनेमे चाहत्यांना दिसणार आहे. गोविंदाने काल (21 डिसेंबर) आपला 51वा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही वर्षांत गोविंदाने कॉमेडी सिनेमांमधून आपल्या अभिनयानी लोकांना खळखळून हसवले.
आपल्या करिअरच्या सुरुवातीला रोमँटिक हीरो होता. त्यानेळी नीलम, करिश्मा कपूर, रविना टंडनसारख्या अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी खास पसंत केली जात होती. शिया गोविंदाने आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील
कतरिना कैफसोबतसुध्दा 'पार्टनर'मंध्ये रोमान्स केला. आपल्या काळातील डान्सिंग सुपरस्टारच्या नावाच्या ओळखला जाणा-या गोविंदाने आपल्या अपोझिट असलेल्या हिरोइन्सला आव्हान दिले होते. त्याच्या स्टेप्स ज्या हिरोअन्स फॉलो करू शकत होत्या त्याच्या सोबत काम करत होत्या.
'इल्जाम'मधून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण-
गोविंदाने 1986मध्ये 'इल्जाम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात गोविंदाच्या अपोझिट नीलम मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाला यश मिळाल्यानंतर ही जोडी 'लव 86', 'खुदगर्ज', 'घर मे राम गली मे श्याम', 'हत्या', 'ताकतवर', 'दो कैदी' आणि 'दोस्त गरीबो'सह 10 सिनेमांत झळकली.
या अभिनेत्रींसोबत केला रोमान्स-
नीलमशिवाय गोविंदासोबत करिश्मा कपूरचीसुध्दा जोडी हिट ठरली. करिश्मासोबत त्याने 'मुकाबला', 'प्रेम शक्ति', 'राजा बाबू', 'दुलारा', 'खुद्दार', 'कुली नंबर 1', 'साजन चले ससुराल', 'हीरो नबंर 1', 'हसीना मान जाएगी' आणि 'शिकारी'सारखे सिनेमे केले. जूही चावला, फराह नाज, किमी काटकर, क्षीदेवी,
माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सुष्मिका सेन,
अमृता राव आणि रिमा सेनसारख्या अभिनेत्रीसोबत गोविंदा ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसलेला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाने कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत केला ऑनस्क्रिन रोमान्स...