आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn Visits Ajmer Sharif Dargah To Seek Blessings For Action Jackson

'अ‍ॅक्शन जॅक्सन'च्या यशासाठी अजय देवगण पोहोचला अजमेर शरीफला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता अजय देवगण)
मुंबई: अजय देवगणचा 'अ‍ॅक्शन जॅक्सन' रिलीजसाठी तयार आहे. राजस्थान टूरदरम्यान अजय देवगणने आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रसिध्द अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये प्रार्थना केली आहे.
अजयने आपले एक छायाचित्रे टि्वटरवर पोस्ट केले आहे. त्याला मागील तीन वर्षांपासून अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये जाण्याची इच्छा होती.
अजयच्या 'अ‍ॅक्शन जॅक्सन' प्रभूदेवाने दिग्दर्शित केला आहे. 'अॅक्शन जॅक्सन'मध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हासुध्दा दिसणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, अजय देवगण अजमेर शरीफ दर्ग्यात 15 मीनिट थांबला. अजयने दर्ग्यामध्ये चादर चढवली. त्यानंतर तो जयपूरला परतला. तिथे त्याने सोनाक्षी सिन्हासोहब सिनेमाचे प्रमोशन केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजयची इतर छायाचित्रे...