आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajinkya Dev’s Special Entry In The Patkar Family

'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये अजिंक्य देवची दमदार एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहाच्या 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत होणारेय एका नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री. या मालिकेत इन्स्पेक्टर अर्जुन म्हणून अभिनेता अजिंक्य देवची दमदार एन्ट्री होत आहे. या आठवड्यापासून अजिंक्य देव या मालिकेत झळकणार आहे.
मालिकेत चालू असलेल्या सध्याच्या ट्रॅकमुळे श्रेयस जेलमध्ये जातो. वैदेही त्याला सोडवण्याचे अनेक प्रयत्न करते. ती इन्स्पेक्टर अर्जुनची मदत घ्यायला जाते. पण, तो काही केल्या तिला मदत करायला तयार होत नाही. नंतर मात्र तो वैदेहीला मदत करायला तयार होतो.
असं काय घडतं की अर्जुन तिच्या मदतीला तयार होतो, हे आपल्याला या मालिकेच्या येणा-या भागात बघायला मिळणार आहे.