आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshara Haasan Faces Wardrobe Malfunction In Event

लाँचिंग इव्हेंटमध्ये अक्षरा हसनचे झाले Wardrobe Malfunction

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अक्षरा हसन)
मुंबई- 'शमिताभ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री अक्षरा हसन स्क्रिनवर दिसण्यापूर्वी एका घटनेने चर्चेत आली आहे. 'शमिताभ'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षरा शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली होती. यावेळी ती खाली बसताना ड्रेस सांभाळू शकली नाही आणि 'वॉर्डरोब मालफंक्शन'ची शिकार झाली.
अक्षरा कमल हसन यांची धाटकी मुलगी असून श्रुती हसनची छोटी बहीण आहे. ती 'शमिताभ'मधून अमिताभ बच्चन आणि धनुषसोबत पदार्पण करत आहे. ट्रेलर लाँचिंगनिमित्त प्रेक्षकांची खूप गर्दी जमली होती. मात्र, अक्षराला माहित पडलेच नाही, की ती शॉर्ट ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाहीये.
अक्षराने यापूर्वी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'शमिताभ' 6 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. सिनेमात अभिनेत्री रेखासुध्दा दिसणार आहेत. कॅमियो अॅपियरिन्समध्ये रोहित शेट्टी, करण जोहर, मेहश भट्ट, अनुराग बसु, राकेश ओमप्रकाश मेहरा, राजकुमार हिराणी, जावेद अख्तर, बोनी कपूरसुध्दा दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षरासोबत घडलेल्या घटनेची छायाचित्रे...