आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish, Alia And More Celebs At Filmfare Pre Awards Party

आलिया, प्रियांकासह फिल्मफेअर प्री-अवॉर्ड्स सेरेमनीत पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- प्रियांका चोप्रा, ऋचा चड्ढा आणि आलिया भट्ट)
मुंबईः 31 जानेवारी रोजी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2015 सोहळा रंगणार आहे. अवॉर्ड्स शोपूर्वी म्हणजे 22 जानेवारी रोजी मुंबईत फिल्मफेअर प्री-अवॉर्ड्स सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या सेरेमनीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
प्रियांका चोप्रा, दीया मिर्झा, साहिल संघा, मनीष मल्होत्रा, गुरमीत चौधरी, देबीना बनर्जी, पुनीत मल्होत्रा, साकिब सलीम, रितेश देशमुख, श्रेया सरन, गौहर खान, मनस्वी ममगई, रेहा चक्रवर्ती, अंकित तिवारी, तनिषा मुखर्जी, ऋचा चड्ढा, रोनित रॉय, अली फजल, अमृता राव, राजकुमार राव, दर्शन कुमार, उमंग कुमार, जॅकी भगनानी, किआरा आडवाणी, नील नितिन मुकेश, वीर दाससह अनेक सेलिब्रिटी यावेळी कॅमे-यात बंदिस्त झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फिल्मफेअरच्या प्री अवॉर्ड्स सेरेमनीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...