(कोलकाताच्या एका मंदिरात पूजा करताना आलिया भट्ट आणि वरुण धवन)
बॉलिवूड स्टार्स आलिया भट्ट आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणताही कसर सोडणार नसल्याचे दिसून येत आहे.
अलीकडेच, दोन्ही स्टार्स कोलकाताच्या एका मंदिरात पूजा करताना दिसले. येथे पोहोचलेले आलिया आणि वरुण भारती वेशभूषेत खूपच क्यूट दिसत होते. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त स्टार्सना आशा आहे, की त्यांचा सिनेमा प्रेक्षकांच्या नक्की पसंतीस पडणार आहे.
वरुण आणि आलिया यांचा एकत्र हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी ते 'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमात एकत्र दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा आलिया आणि वरुणची पूजा करतानाची छायाचित्रे...