आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mtv शोमध्ये दिसला आलियाचा नवीन अंदाज, पाहा तिच्या Look चे 30 PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Mtv व्हीजे गालिनसह अभिनेत्री आलिया भट्ट)
मुंबई - बॉलिवूडची यंग अॅक्ट्रेस आलिया भट्टने अल्पावधीतच यशोशिखर गाठले आहे. एकामागून एक तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक इव्हेंटमध्ये ती खूप आनंदी दिसते.
आलिया अलीकडेच "MTV- The Look" या एमटीव्हीच्या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने या शोची व्हीज गालिनसह भरपूर धमाल केली. रेड ड्रेसमध्ये आलिया या शोमध्ये पोहोचपली होती.
आलिया बी टाऊनची फॅशन आयकॉन बनली आहे. तिच्या ड्रसिंग सेन्सचे कौतुक करताना अनेक अभिनेत्री दिसतात. सूट, शॉर्ट्स, गाऊनपासून ती प्रत्येक प्रकारचा ड्रेस परिधान करत आसते. आलिया आपला एकही लूक रिपीट करताना दिसत नाही. ती प्रत्येक इव्हेंटमध्ये नवीन प्रकारचा ड्रेस परिधान करण्यावर भर देत असते.
करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या आलियाचे 'हायवे', '2 स्टेट्स' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले. अलीकडेच तिचा वरुण धवनसोबतचा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा रिलीज झाला होता. सध्या ती विकास बहलच्या आगामी शानदार या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असून तिच्यासह शाहिद कपूर सिनेमात मेन लीडमध्ये आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आलिया Different Looksची निवडक छायाचित्रे...