आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt, Varun Dhawan And Siddharth Shukla In Chandigarh

छायाचित्रांमध्ये पाहा लाउंज पार्टीतील आलियाची मस्ती, वरुण-सिद्धार्थने धरला ताल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताओ लाउंजमध्ये पार्टीत डान्स करताना आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ शुक्ला
चंदीगड - वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ शुक्ला हे त्रिकुट सध्या प्रत्येक ठिकाणी सोबत दिसत आहे. याचे कारण म्हणजे या तिघांची प्रमुख भूमिका असलेला 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. रिलीज डेट जवळ आल्यामुळे हे तिघेही सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याचनिमित्ताने हे त्रिकुट अलीकडेच चंदीगडमध्ये दाखल झालं होते. येथील सेक्टर 26 मधील ताओ लाउंजमध्ये यंगस्टर्सच्या मध्ये ते तिघे पोहोचले. या तिघांनीही आपल्या सिनेमातील 'सॅटर्डे सॅटर्डे...' या गाण्यावर ताल धरला.
पायांना मेडिकल टेप्स लावून आलियाने धरला ताल
आलिया भट्ट हिच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र
तरीदेखील तिने आपल्या सिनेमातील गाण्यावर मस्त ताल धरला होता. तिच्यासह वरुण आणि सिद्धार्थ यांनीही पार्टी एन्जॉय केली.
पाहा लाउंज पार्टीत क्लिक झालेली वरुण, आलिया आणि सिद्धार्थची छायाचित्रे...