Home | Off Screen | Alia Bhatt Weird Expression

सार्वजनिक ठिकाणी आलियाचे असे विचित्र हावभाव, बघा कशी दिसली?

दिव्य मराठी नेवटर्क | Update - Jun 01, 2014, 02:41 PM IST

आलिया भट्टचा 'हायवे' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र हा सिनेमा तिच्या यशाची चावी ठरला. तिला लगेच 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमात मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली.

 • Alia Bhatt Weird Expression
  आलिया भट्टचा 'हायवे' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र हा सिनेमा तिच्या यशाची चावी ठरला. तिला लगेच 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमात मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली. त्यामुळे ती सध्या बरीच व्यस्त आहे. हा सिनेमा करण जोहरने निर्मित केला असून शशांक खेतान त्याचा दिग्दर्शक आहे.

  अलीकडेच, या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर लाँचिंगला सिनेमाचे वरुण धवन आणि आलिया भट्ट हे मुख्य कलाकार उपस्थित होते. आलिया आणि वरुणने या लाँचिगवेळी खूप धमाल केली. त्यांच्या धमालची छायाचित्रे छायाचित्रिकाराने कॅमे-यात कैद केली आहेत. परंतु आलियाची अशी काही विचित्र हावभावाची छायाचित्रे कॅमे-यात क्लिक झाली आहेत, जी बघून तुम्हालाही बसू फुटेल.
  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा आलियाचे लाँचिंग कार्यक्रमातील विचित्र हावाभावाची छायाचित्रे...

 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression
 • Alia Bhatt Weird Expression

Trending