आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alleged Love Birds Ranbir, Katrina To Pay 15 Lakh As Rent For Their Love Nest

नव्या आशियानासाठी महिन्याला 15 लाख रुपये भाडे भरणार रणबीर-कतरिना, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईच्या कार्टर रोडवर कतरिना कैफ आणि रणबीर कपूर त्यांच्या नवीन आशियानात स्थायिक झाले आहेत. मात्र अद्याप दोघांनी त्यांच्या लिव्ह-इन-रिलेशनशिपची गोष्टी स्वीकार केलेली नाहीये. अलीकडेच, दोघांच्या नवीन घराची छायाचित्रेसुध्दा समोर आली आहेत.
आता बातमी अशी आहे, की रणबीर आणि कतरिना 15 लाख रुपये प्रति महिना या नवीन घराचे भाडे भरणार आहेत. इंडस्ट्रीशी निगडीत एका सूत्राने रणबीर आणि कतरिनाने फ्लॅट खरेदी केला नसून त्यांनी पेंटहाऊस भाड्याने घेतले आहे. दोघांनी दोन फेसिंग पेंटहाऊस भाड्याने घेतले आहे.
एवढेच नव्हे, काही दिवसांपासून दोघांनी आपल्या नवीन आशियानासाठी सामान खरेदी करताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणबीर-कतरिना यांच्या नवीन अशियानाची छायाचित्रे...