आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing And Funny Pictures Which Happens Only In India

या छायाचित्रांना पाहून तुम्हीही म्हणाल 'It Happens Only In India'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची दृश्ये पाहायला मिळतात. भारतीय प्रत्येक सण, उत्सव मिळूनमिसळून साजरे करत असतात. मात्र याबरोबरच आपल्या देशात अनेक चित्रविचित्र गोष्टीही आपल्या नजरेस पडतात. ती दृश्ये पाहून आपण पोटधरुन हसायला लागतो. आज आम्ही तुम्हाला अशीच काही गंमतीशीर छायाचित्रे दाखवणार आहोत. ती पाहून तुम्हीही हेच म्हणाल 'It Happens Only In India'!

पाहा, ही मजेशीर छायाचित्रे...