आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइम्स सेलेब्सच्या यादीत आमिर, अनुष्का नंबर वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टाइम्स सेलेब्सच्या वेबसाइटच्या सर्व्हेत आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पहिल्या क्रमांकावर आहेत. सलमान दुसऱ्या, शाहरुख तिसऱ्या, अजय देवगण चौथ्या, अमिताभ बच्चन पाचव्या क्रमांकावर आहेत. अभिनेत्रींमध्ये प्रियंका दुसऱ्या, सोनाक्षी सिन्हा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.