आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan And Other Celebs At Prem Chopra\'s Autobiography Launch

प्रेम चोप्रांच्या ऑटोबायोग्राफी लाँचिंगमध्ये बिग बींसह पोहोचले स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेता प्रेम चोप्रा यांची 12 एप्रिल रोजी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये ऑटोबायोग्राफी लाँच करण्यात आली. या ऑटोबायोग्राफिचे नाव 'प्रेम नाम है मेरा' आहे. ही ऑटोबायोग्राफि प्रेम चोप्रा यांची मुलगी रकिता नंदाने लिहीली असून त्यामध्ये ते तरुण असल्यापासून ते स्टार्स बनण्यापर्यंतचा प्रवास लिहीण्यात आला आहे. या ऑटोबायोग्राफि लाँचवेळी अनेक बॉलिवूड स्‍टार्स उपस्थित होते.
कोण-कोण पोहोचले कार्यक्रमात?
अमिताभ बच्चन, मनोज कुमार, ऋषि कपूर, राकेश रोशन, रणधीर कपूर, अनिल कपूर, अक्षय कुमार, शरमन जोशी, राजकुमार हिराणी, राकेश ओमप्रकाश, बोनी कपूर, जितेंद्र कपूर, अब्बास, मस्तानसह अनेक बडी मंड़ळी या कार्यक्रमात सामील झाले आहेत. यानिमित्त प्रेम चोप्रा खूप आनंदी दिसत होते. लाँचिंग इव्हेंटमध्ये सेलेब्सने कॅमे-यात अनेक पोझ कैद केल्या.
23 सप्टेंबर 1935ला जन्मलेले प्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडमध्ये आपली खलनायक म्हणून खास ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजसुध्दा बॉलिवूडच्या टॉप खलनायकांमध्ये त्यांचे नाव आवर्जुन घेतले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रेम चोप्रा यांच्या ऑटोबायोग्राफि लाँचचे काही खास PICS...