आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी ऑफ जॉयमध्ये बिग बींनी चालवली सायकल, पाहा काही छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- अमिताभ बच्चन रविवारी (2 नोव्हेंबर) कोलकातामध्ये होते. 'पीकू' सिनेमाच्या शूटिंगसाठी ते येते पोहोचले होते.
यावेळी बिग बी 'पीकू'च्या गेटअपमध्ये सायकल चालवत होते. सुजीत सरकार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. 'पीकू'मध्ये अमिताभ एका वयोवृध्द वडिलांची भूमिका साकारत असून दीपिका पदुकोण त्यांच्या मुलीचे पात्रात दिसत आहेत. हा सिनेमा एक वडील-मुलीच्या नात्यावर आधारित आहे.
बिग बींनी टि्वटरवर लिहिले, 'या शहरात आल्यानंतर अनेक आठवणी साठल्या आहेत. परंतु येत्या काही दिवसांत खूप काही घडणार आहे. कोलकाता एक विशेष प्रकारचे शहर आहे. ज्ञान आणि उत्साहाची प्रेरणा देते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमिताभ यांचे काही फोटो...