आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At 'Margarita With A Straw' Delhi Premiere

PHOTOS : 'मार्गरिटा...'च्या स्क्रिनिंगला पोहोचले Big B, कल्किचे केले कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि कल्कि कोचलिन)
दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन शुक्रवारी आगामी 'मार्गरिटा विद अ स्ट्रॉ' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते. इव्हेंटमध्ये बिग बी ब्लॅक सूटमध्ये तर जया बच्चन व्हाइट सलवार सूटमध्ये दिसल्या.
अलीकडचे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले बिग बी हा सिनेमा बघून खूपच भारावलेले दिसले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिनेमाचे विशेष कौतुक केले. सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी ट्विट, "A screening of 'Margarita with a Straw' .. sensitive well performed and brave original film .. Shunali Bose, :))))"
'मार्गरिटा विद द स्ट्रॉ' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला कल्कि कोचलिन, रेवती आणि सयानी गुप्ता यांच्यासह दिग्दर्शिका सोनाली बोस उपस्थित होत्या. येत्या 17 एप्रिल रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...