आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Reveals First Look For His Film 'Shamitabh'

PICS: अमिताभ यांनी सोशल मीडियावर लाँच केला 'शमिताभ'चा First Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शमिताभ'मध्ये अमिताभ यांचा फस्ट लूक
मुंबई: अमिताभ बच्चन यांनी आगामी 'शमिताभ' या सिनेमाचा फस्ट लूक सोशल साइट्वर रिलीज केला आहे. यासह त्यांनी आपल्या लूकचे रहस्य उघड केले आहे. त्यांच्या या लूकची झलक यापूर्वीसुध्दा माध्यमात येऊन गेली. परंतु फस्ट लूक आल्याने सिनेमाचा सस्पेन्स संपला आहे.
या फस्ट लूकमध्ये अमिताभ वाढलेली दाढी आणि मिशांच्या लूकमध्ये दिसत आहेत. सिनेमाच्या मुख्य भूमिकेत बिंग बींसह दाक्षिणात्य स्टार्स धनुष आणि कमल हसन यांची मुलगी अक्षरा दिसणार आहे. या सिनेमामधून अक्षरा फिल्मी करिअरला सुरुवात करत आहे. आर बाल्की दिग्दर्शित या सिनेमाचे बजेट 40 कोटी आहे. त्यांनी यापूर्वी बिग बींचे 'चिनी कम', 'पा' हे सिनेमे दिग्दर्शित केले होते.
बिग बी यांनी ब्लॉगवर लिहिले, "...that be the pensiveness from 'Shamitabh'... It is getting exceedingly difficult to preserve a look for a film or occasion when we have millions of mobile cameras following us and immortalising us... Thank you."
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'शमिताभ'मधील बिग बींचा लूक...