आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवद् गीतेला आवाज देणार अमिताभ बच्‍चन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन संगीतकार आदेश श्रीवास्‍तवच्‍या मार्गदर्शनाखाली भगवद् गीतेला आवाज देण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत.
मागील वर्षी आदेशने बच्‍चन यांच्‍या आवाजात 'हनुमान चालीसा' रेकॉर्ड केली होती. यावर्षी त्‍याने 'भगवद् गीता' रेकॉर्ड करण्‍याचे ठरवले आहे. आतापर्यंत बच्‍चन आणि आदेश यांनी मिळून अनेक कलाकृती बनवल्‍या आहेत. भगवद् गीतेवरील हा अल्‍बम दिवाळीत प्रदर्शित करण्‍यात येईल.