आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrita Arora, Yuvraj Singh, Dino Moria Spotted At NIDO

बॉलिवूड सेलेब्सनी युवी, जहिरसह एन्जॉय केली Party, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(युवराज सिंह, जहिर खान आणि अमृता अरोरा तिच्या फ्रेंडसह)
मुंबई: बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर अनेकदा पार्ट्या करण्यात व्यस्त दिसतात. असाच एक प्रसंग शुक्रवारी (12 सप्टेंबर) रात्री पाहायला मिळाला. मुंबईमधील वांद्रा परिसरातील नीडो (NIDO)मध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्ससह काही क्रिकेटर्ससुध्दा दिसले. नीडोमध्ये बी-टाऊन सेलेब्स पार्टीसाठी येतात.
नीडोच्या बाहेर अभिनेत्री अमृता अरोरा पती शकीलसह दिसली. तिच्यासह एक फ्रेंडसुध्दा होती. दोघी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसल्या. अभिनेता राहूल देव अभिनेत्री मुग्धा गोडसेसह दिसला. दोघे एकाच गाडीत आले होते. मोहित मारवाहसुध्दा या पार्टीत पोहोचला होता. अभिनेता डिनो मारिया आणि डॅनी यांचा मुलगा रिंगजिंगसुध्दा नीडच्या बाहेर दिसला. या सर्वांसह क्रिकेटर युवराज सिंह आणि जाहिर खानसुध्दा या पार्टीत आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...