आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना नव्हे अमृता आहे सैफची पहिली पत्नी, पाहा त्यांची खासगी छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सैफ अली खान त्याची माजी पत्नी अमृता सिंहसह)
सैफ अली खानची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या दु:खद लव्हस्टोरीपैकी एक आहे. सैफने पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंहसह केले होते. लग्नावेळी अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती.
ऑक्टोबर 1991मध्ये सैफ आणि अमृता यांच्या लग्नावेळी सैफ केवळ 21 वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या करिअरला सुरुवात देखील झाली नव्हती. बातम्यांनुसार, सैफच्या कुटुंबीय त्याच्या या लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे अनेक दिवस सैफ अमृताच्या घरी राहिला. दोघांना सारा आणि अब्राहम ही दोन मुले आहेत.
सैफ-अमृता यांनी 13 वर्षे सुखात संसार केला. मात्र काही मतभेदांमुळे 2004मध्ये दोघांचा घटस्फोटो झाला. त्यांची मुले सध्या अमृतासह राहत आहेत.

सैफ आता त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे. 2012मध्ये त्याने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान करीना कपूरसह संसार थाटला आहे.
आजही सैफ आणि अमृता यांच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे पाहिले तर दोघे एकमेकांना अकंठ प्रेम करत होते असे जाणवते...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा सैफ-अमृताची काही छायाचित्रे...